lakshmi narayan yoga

Lakshmi Narayan Yog: वर्षभरानंतर बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता

Lakshmi Narayan Yog In Meen: शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. एप्रिलमध्ये व्यापार देणारा बुध आणि धनाचा दाता शुक्र यांच्या संयोगामुळे हा राजयोग तयार होणार आहे.

Mar 21, 2024, 08:40 PM IST

Lakshmi Narayan Yog : सिंह राशीत लक्ष्मी नारायण राजयोग, 'या' राशी होणार धनलाभ?

Lakshmi Narayan Yog : बुध आणि शुक्र यांच्या युतीतून लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Aug 22, 2023, 08:54 AM IST

Shukra Gochar 2023: श्रावणात 'गजलक्ष्मी' आणि 'लक्ष्मी नारायण योग'! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर नफ्याची चिन्हं

Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थिती आणि स्थान बदलाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. अगदी सुख समृद्धीपासून वैवाहिक जीवनापर्यंत...

Aug 16, 2023, 07:44 AM IST

Budh Shukra Yuti : बुध-शुक्राची युती ठरणार साडेसाती; 'या' राशींवर घोंघावणार आर्थिक संकट

Budh Shukra Yuti 2023 : ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाचा नकारात्मक परिणाम देखील होणार आहे. 

Jul 28, 2023, 09:48 PM IST

Budh Gochar मुळे आज लक्ष्मी नारायण राजयोग! 'या' राशींना धनलाभ, तर 'या' लोकांनी रहावं सावधान

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधाने आज सिंह राशीत प्रवेश केला आहे. पंचांगानुसार आज पहाटे 4.38 वाजता बुध ग्रहाने आपली स्थिती बदली आहे. बुध गोचरमुळे 12 राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार जाणून घ्या.  

 

Jul 25, 2023, 05:10 AM IST

येत्या 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! 'या' राशींना लागणार लॉटरी

Budh Gochar 2023: बुद्धीचा कारक बुध ग्रह येत्या मंगळवारी 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 25 जुलैला पहाटे 4.38 वाजता बुध गोचर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी विष्णु शुभ योग तयार होतो आहे. 

Jul 22, 2023, 05:45 AM IST