kuwaiti dinar 0

Kuwait : 36 हजार कमवलात तर करोडपती व्हाल, जगातील सर्वात महागडे चलन

  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुवेत दौऱ्यावर आहेत. तब्बल 43 वर्षानंतर भारतीय PM  या पावरफुल देशाचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कुवेत देश चर्चेत आला आहे. जगातील सर्वात महागडे चलन कुवेत देशात आहे. याच्या समोर डॉलरआणि पाऊंड देखील फिके पडतात. कुवेत मध्ये तुम्ही 36231 कमवत असाल तर याचे भारतीय रुपयांमध्ये यांची किंमत एक कोटी रुपये होते.  

Dec 21, 2024, 06:34 PM IST