'मोदी सांताक्लॉजच्या वेशात हाती ‘क्रॉस’ घेऊन दिल्लीच्या...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
Udddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "दिल्लीतील ख्रिश्चन बांधवांच्या पार्टीत प्रियंका गांधी अथवा सोनिया गांधी सहभागी झाल्या असत्या तर मोदी भक्तांनी विषारी फूत्कार सोडले असते व प्रकरण थेट इटलीतील सोनिया वंशापर्यंत नेऊन गोंधळ घातला असता, पण..."
Dec 24, 2024, 06:43 AM ISTपंतप्रधान मोदींना देण्यात आला 'द ओर्डर ऑफ मुबारक अल कबीर' हा कुवेतचा सर्वोच्च पुरस्कार
Prime Minister Modi was awarded 'The Order of Mubarak Al Kabir', Kuwait's highest award
Dec 22, 2024, 05:00 PM ISTKuwait : 36 हजार कमवलात तर करोडपती व्हाल, जगातील सर्वात महागडे चलन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुवेत दौऱ्यावर आहेत. तब्बल 43 वर्षानंतर भारतीय PM या पावरफुल देशाचा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे कुवेत देश चर्चेत आला आहे. जगातील सर्वात महागडे चलन कुवेत देशात आहे. याच्या समोर डॉलरआणि पाऊंड देखील फिके पडतात. कुवेत मध्ये तुम्ही 36231 कमवत असाल तर याचे भारतीय रुपयांमध्ये यांची किंमत एक कोटी रुपये होते.
Dec 21, 2024, 06:34 PM IST7000 वर्षांपूर्वीपासूनच पृथ्वीवर एलियनचा वावर? कुवेतमधील 'त्या' मूर्तीनं वाढवलं गूढ
कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मनात उद्भवत आहे.
Dec 19, 2024, 02:41 PM ISTचार वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... अपघाताचा थरकाप उडवणारा Video
Shocking Car Accident : अपघातांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. यातले काही अपघात हे अंगाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
Oct 22, 2024, 09:04 PM ISTBig Breaking: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग, 49 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये भारतीयांचा समावेश
Kuwait Building Fire: कुवेतमध्ये लेबर कॅम्पला भीषण आग लागली आहे. या आगीत 49 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
Jun 12, 2024, 04:47 PM ISTअसा अपघात पाहिला नसेल! 4 वेळा पलटी झाली SUV, ड्रायव्हर हवेत उडाला आणि... थरकाप उडवणारा Video
Shocking Car Accident : गाड्या, ट्रेन किंवा प्लेनचे अनेकवेळा भीषण अपघात होतात. यातल्या अनेक अपघातांचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल.
Apr 1, 2024, 02:28 PM ISTMumbai News : मुंबईच्या समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानं खळबळ; तपासातून मोठी माहिती समोर
Mumbai News : सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतानाही शहरात मात्र पुन्हा एकदा काही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळं पुन्हापुन्हा हेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
Feb 7, 2024, 08:06 AM ISTSocial Media Update | महिलांना चॅटींगवेळी हार्ट इमोजी पाठवल्यास होणार शिक्षा ; कुठे आहे हा कायदा ?
Alert chatting with women on social media and sending emojis can bring you in problem
Aug 6, 2023, 03:55 PM ISTचॅटिंगदरम्यान महिलांना 'हार्ट इमोजी' पाठवताय, आता महागात पडेल.. होऊ शकतो इतक्या वर्षांचा तुरुंगवास
Jail For Sending Heart Emoji: चॅटिंग करताना महिलांना हार्ट इमोजी पाठवणं आता महागात पडू शकतं. असा इमोजी पाठवल्याने तुम्हाला तुरुंगावासही होऊ शकतो. इतकंच नाही तर तुम्हाला आर्थिक दंडही आकारला जाऊ शकतो.
Aug 5, 2023, 05:40 PM IST...अन् 25000 भारतीय चाहते मैदानावरच 'वंदे मातरम्...' गाऊ लागले! पाहा अंगावर काटा आणणारा Video
Ind vs Kuw Bengaluru Crowd Sings Vande Mataram: अगदी पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांनी शेवटच्या संधीपर्यंत 4-4 ची बरोबरी केली होती. या अंतिम सामन्याच्या निकाल सामन्याच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच पेनल्टीच्या शेवटच्या प्रयत्नावर लागला.
Jul 5, 2023, 08:16 AM ISTIND vs PAK: ठरलं तर! तब्बल 5 वर्षांनी भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 'या' तारखेला रंगणार
IND vs PAK : तब्बल 5 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतासह पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळ एकाच गटात आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
Jun 20, 2023, 09:49 PM ISTआयच्या गावात! एका ओव्हरमध्ये ठोकल्या 46 धावा, प्रेक्षकांनीही डोक्याला लावला हात; पाहा VIDEO
Viral Video: एका फलंदाजाने एका ओव्हरमध्ये तब्बल 46 धावा ठोकल्या आहेत. T20 फलंदाजाने ही कामगिरी केली असून, व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
May 4, 2023, 05:12 PM IST
'या' देशात सलग नऊ दिवसांची सुट्टी, कर्मचारी निघालेत मोठ्या विकेंडवर
या देशातल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया पाहून सर्वच कर्मचारी चक्रावले आहेत.
Jun 25, 2022, 09:54 PM ISTचित्रपटसृष्टीला या घटनेनं हादरा, पाहा काय घडलंय
'बीस्ट' चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याआधीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे
Apr 6, 2022, 07:21 PM IST