मोठी बातमी! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन
Prayagraj Kumbh Mela 2025 Maharashtra Leader Death: आज प्रयागराजमधील महाकुंभचा दुसरा दिवस असून इथून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे.
Jan 14, 2025, 10:52 AM ISTPHOTO: कोणाच्या डोक्यावर 11 हजार रुद्राक्ष तर कोणाकडे 20 किलोची चावी; पाहा महाकुंभमेळ्या मधील आगळेवेगळे भक्त
Mahakumbh 2025 : 11 हजार रुद्राक्ष डोक्यावर बांधणारे Rudraksh Baba, तर 20 किलो चावीसोबत कुणी; 35 वर्षे जुनी ऍम्बेसिडर कार घेऊन एक बाबा : पाहा फोटो 13 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जात आहे. या महाकुंभ मेळ्यासाठी जगभरातून वेगवेगळे बाबा येताना दिसतात. ज्यामध्ये त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. एक बाबा गेल्या 9 वर्षांपासून आपला हात वर रोखून ठेवला आहे.
Jan 7, 2025, 12:25 PM IST