kuldeep singh sengar

उन्नाव प्रकरण : आमदार कुलदीपसिंह सेनगरला १० वर्षांचा कारावास

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेनगर  कारावासाची शिक्षा.

Mar 13, 2020, 02:29 PM IST

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांची हत्या; कुलदीपसिंह सेंगर दोषी

उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येसंदर्भातील खटल्यात कुलदीपसिंह सेंगर याच्यासह सात जणांना दिल्ली न्यायालयाने बुधवारी दोषी ठरवले.  

Mar 5, 2020, 08:49 AM IST

उन्नाव बलात्कार प्रकरण: आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेप

दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने १६ डिसेंबरला कुलदीप सेंगर दोषी असल्याचा निकाल दिला होता.

Dec 20, 2019, 02:35 PM IST
Former BJP MLA Kuldeep Singh Sengar Convicted In Unnao Rape Case By Delhi Tis Hazari Court PT2M12S

उन्नाव सामूहिक अपहरण आणि बलात्कार प्रकरण | भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

उन्नाव सामूहिक अपहरण आणि बलात्कार प्रकरण | भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी

Dec 17, 2019, 12:50 AM IST

उन्नाव बलात्कार प्रकरणात आज कोर्टाचा निर्णय

४ जून २०१७ मध्ये उन्नाव पीडितेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. 

Dec 16, 2019, 11:41 AM IST

उन्नाव बलात्कार-अपघात : सीबीआयकडून कुलदीप सेंगरला मोठा दिलासा

जुलै महिन्यात झालेल्या रस्ते अपघातात पीडितेच्या नातेवाईकांसहीत गाडी चालकाचा मृत्यू झाला होता

Oct 12, 2019, 03:50 PM IST

कुलदीप सेंगरला जोरदार झटका, उन्नाव पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणी आरोप निश्चित

पीडितेच्या पित्याला खोट्या आरोपांखाली अटक आणि पोलीस कोठडीत झालेल्या संशयास्पद मृत्यू संदर्भात कोर्टानं हे आरोप निश्चित केलेत

Aug 13, 2019, 05:24 PM IST

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर यांची भाजपमधून हकालपट्टी

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी रविवारी रायबरेलीच्या अतरेली गावानजीक झालेल्या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाली होती.

Aug 1, 2019, 01:19 PM IST

उन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला...

तिनं भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप केला आणि दोन वर्षांत तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं... 

Jul 30, 2019, 09:22 AM IST

उन्नाव बलात्कार आरोपीचे खासदार साक्षी महाराजांनी मानले आभार

'गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप सिंह सेंगर तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीनंतर धन्यवाद देण्यासाठी त्यांची भेट घेतली'

Jun 6, 2019, 09:06 AM IST

'मोदीजी नेत्यांकडून शपथ घ्या, रेप करणार नाही, करू देणार नाही'; आप नेत्याचे वादग्रस्त ट्विट

उत्तर प्रदेशातील कठुआ आणि जम्मू-काश्मीर येथील उन्नाव मधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनीही सरकारला धारेवर धरले आहे. 

Apr 16, 2018, 04:39 PM IST

कठुआ गॅंगरेप प्रकरण : याने ८ वर्षांच्या पीडित मुलीवर अशी केली कमेंट आणि नोकरीच गेली!

कोटक महिंद्रा बॅंकने कठुआ गॅंगरेप पीडित मुलीवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकलेय.  

Apr 15, 2018, 10:11 AM IST

उन्नव गॅंगरेप प्रकरण: भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला ७ दिवस सीबीआय कोठडी

सेंगरवर पास्को कायद्यातील मोठ्या कलमांसह बलात्कार, हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Apr 14, 2018, 08:00 PM IST

उन्नव गँगरेप: कोर्ट परिसरात रडकुंडीला आला भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर

आरोपी आमदाराविरूद्ध कारवाई केली जावी आणि आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी पीडित युवतीने कुटुंबियांसमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांच्या निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

Apr 14, 2018, 06:21 PM IST

उन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण

Apr 13, 2018, 07:23 AM IST