kranti redkar

Aryan Khan Drugs Case प्रकरणात समीर वानखेडेंवर दबाव? पत्नीकडून सत्य उघड

सर्वांच्या नजरा आजच्या सुनावणीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर... 

Oct 13, 2021, 01:03 PM IST

जाणून घ्या कोण आहेत NCB चे 'सिंघम' समीर वानखेडे

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Oct 3, 2021, 05:09 PM IST

क्रांती रेडकरने दिली ही 'गुड न्यूज'

काही दिवसांपूर्वीच ओटभरणीची केले होते फोटो शेअर 

Dec 8, 2018, 08:33 AM IST

कोण होईल महाराष्ट्राचा पहिला "संगीत सम्राट “?

संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवतो...जगतो. 

Jun 22, 2017, 09:22 PM IST

क्रांती रेडकर अडकली विवाहबंधनात

मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकलीये. नुकताच २९ मार्चला समीर वानखेडेसह ती लग्नबंधनात अडकली. 

Mar 31, 2017, 09:09 AM IST

...तर हा आहे क्रांतीचा नवीन वर्षाचा संकल्प!

वर्ष 2017 या नव्या वर्षात अभिनेत्री क्रांती रेडकरने एक खास संकल्प केलाय. 

Jan 14, 2017, 01:56 PM IST

किरण कुलकर्णी म्हणतायत, आत्ता खुश्शाल होऊ दे खर्च

अमिताभ बच्चन, परिणीती चोप्रा, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सलमान खान यांच्यानंतर आता मराठीतही अभिनेता-अभिनेत्री गायकाच्या भूमिकेत शिरलेले पाहायला मिळतायत.

May 21, 2016, 03:33 PM IST

क्रांती म्हणते "श्रीशांतसोबत `ती` मी नव्हेच!"

श्रीशांत आणि मॅच फिक्सिंग प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं स्पष्ट केलय. श्रीशांतला कधीही भेटले नसल्याचं तिनं म्हटलंय. सध्या कोकणात कुडाळमध्ये चित्रिकरणात असल्याचंही क्रांतीनं सांगितलं.

May 19, 2013, 07:43 PM IST