krack

'या' अभिनेत्याचा भयानक स्टंट: चेहऱ्यावर ओतले जळते मेण, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडच्या ॲक्शन स्टार विद्युत जामवालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून प्रत्येकालाचं धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत जामवाल त्याच्या चेहऱ्यावर जळणाऱ्या मेणबत्तीचे मेण ओतताना दिसत आहे. 

Dec 24, 2024, 02:09 PM IST

चित्रपट रिलीज झाल्यानंतर कर्जात बुडाला होता 'हा' स्टार; पैशांसाठी सर्कसमध्ये करावं लागलं काम

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आपल्या स्टंटसाठी ओळखला जातो. 'क्रॅक' (Crakk) चित्रपटात चाहत्यांनी त्याला अखेरचं पाहिलं होतं. त्याने या चित्रपटाची निर्मितीही केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप झाल्याने त्याला करोडोंचं नुकसान सहन करावं लागलं होतं.

 

Jun 29, 2024, 07:13 PM IST