कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी अचानक सह्याद्रीच्या डोंगरातून वाहू लागले; शेवटी अधिकाऱ्यांना दोष सापडला
या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याच्या वृत्ताने एकच गोंधळ उडाला. कोयना जलविद्युत टप्पा क्र. 1 आणि 2 च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधुन आणि छतामधुन पाण्याची गळती झाली
Nov 8, 2022, 11:22 PM ISTVIDEO | सातारा - कोयना धरणाच्या सुरक्षेत वाढ
Security Increased For Satara Koyana Dam
Aug 19, 2022, 11:15 AM ISTVideo | 61 वर्षानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांना अखेर मिळणार हक्काची जमीन
Koyna Dam Project affected people get Compensation after 60 years
May 16, 2022, 08:20 AM ISTVideo | Koyna Dam | धरणातून 45 हजार कयुसेक विसर्ग नदीपात्रात सुरू
45 Thousand Koyana Dam Water Release
Sep 13, 2021, 08:35 PM ISTसातारा | कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस
सातारा | कोयना धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस
Aug 1, 2019, 09:45 AM ISTकोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
साताऱ्यातील कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
Nov 10, 2017, 07:25 AM ISTकोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता
यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.
May 8, 2017, 09:22 AM IST'कोयना'तील पाणी ३ टीएमसीने वाढले
जिल्ह्यातील कोयना धरणाचे पाणी ३ टीएमसीने वाढले आहे. सातारा जिल्ह्यात २ दिवसांत ३९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात सध्या १०.६ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
Jul 3, 2016, 03:15 PM ISTसातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
साताऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे, कोयना धरण परिसरात हा धक्का जाणवला आहे.
May 18, 2016, 07:32 PM ISTकोयनेत यशस्वी लेक टॅपिंग
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार पाहायला मिळाला. केवळ आठ सेकंदात पाण्यातच्या खाली स्फोट घडवून आणण्यात आला. त्यामुळे जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यात अभियंते यशस्वी झाल्याने इतिहासातील हे सोनेरी पान लिहिले गेले आहे.
Apr 25, 2012, 12:31 PM ISTकोयनेत आज लेकटॅपिंगचा थरार
कोयना जलायशयात आज लेकटॅपिंगचा थरार होणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत. दोन वर्षाचे परिश्रम आणि १० कोटी रुपये खर्च करुन हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे. या लेक टॅपिंगमुळे वीज निर्मितीत आहे तेवढीच राहणार असली तरी सिंचनासाठी २०टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली दोन स्फोट घडवण्यात येणार आहेत.
Apr 25, 2012, 11:28 AM ISTकोयनेच्या पाण्याखाली घडवणार स्फोट...
कोयनेच पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चवथ्या टप्प्यातील लेक ट्यापिंगची तयारी पूर्ण झाली. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.
Apr 20, 2012, 07:09 AM IST