konkan coast area

कोकण समुद्रकिनाऱ्यावर निळ्या रंगाचे जेलीफिश पर्यटकांचे आकर्षण

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या निळाईचा उत्सव सुरू आहे. समुद्रात गेल्या काही दिवसांपासून या निळ्या पाहुण्यांचं आगमन झाले आहे. गोल बटणाच्या आकाराचे हे निळ्या रंगाचे जेलीफिश सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

Apr 18, 2017, 12:05 PM IST