कोलकाता, बदलापूर प्रकरणातील नराधमांना कोणती शिक्षा? 'या' देशांमध्ये पाहा बलात्काऱ्यांचं काय होतं
What Punishment of Rapists : कोलकाता आणि बदलापूर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटतायत. नराधमांना कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. यासाठी आंदोलनं आणि कँडल मार्चही काढण्यात आला. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Aug 21, 2024, 05:29 PM ISTKolkata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?
Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...
Aug 15, 2024, 09:57 AM ISTबीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया रुग्णालयात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना तातडीने रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना बी. एम. बिर्ला हार्ट रिसर्च सेंटरमध्ये दाखल आले.
Sep 18, 2015, 08:32 AM IST