kolhapur tuskers

रत्नागिरी जेट्सने उंचावली MPL ची ट्रॉफी; कोल्हापूरच्या पैलवानांना पावसाचा धोबीपछाड!

Ratnagiri Jets, Maharashtra Premier League:  एमपीएलचा (MPL 2023) अंतिम सामना शुक्रवारी पार पडला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा रत्नागिरी जेट्सने (Ratnagiri Jets) जिंकली आहे. रत्नागिरी जेट्सने अखेर एमपीएलची ट्रॉफी उचावली

Jun 30, 2023, 05:46 PM IST

MPL मध्ये Ruturaj Gaikwad चा धुमधडाका; 230 च्या स्टाईक रेटने बॉलर्सला आस्मान दाखवलं; पाहा Video

Ruturaj Gaikwad Video: MPL 2023 चा पहिला सामना पुणेरी बाप्पा आणि  कोल्हापुर टस्कर्स (Puneri Bappa vs Kolhapur Tuskers) यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या धुंवाधार खेळीच्या जोरावर पुणेरी बाप्पाने पहिला विजय नोंदवला आहे. 

Jun 16, 2023, 06:30 PM IST

MPL 2023: महाराष्ट्रात रंगणार 'मिनी आयपीएल', पुणेरी बाप्पा ते सोलापूर रॉयल्स... पाहा कोणत्या संघात कोणते खेळाडू!

MPL 2023: महाराष्ट्रात रंगणार 'मिनी आयपीएल', पुणेरी बाप्पा ते सोलापूर रॉयल्स... पाहा कोणत्या संघात कोणते खेळाडू!

Jun 11, 2023, 07:08 PM IST

MPL 2023: महाराष्ट्राच्या मातीत रंगणार एमपीएलचा थरार; पाहा कोणत्या टीम खेळणार?

MPL 2023: महाराष्ट्राच्या मातीत रंगणार एमपीएलचा थरार; पाहा कोणत्या टीम खेळणार?

Jun 10, 2023, 10:02 PM IST