kolhapur cctv viral video

Kolhapur News: भर रस्त्यात गाढवाचा वृद्धावर हल्ला, शेवटी लोकांनी असा शिकवला धडा; पाहा CCTV Video

Donkey Attacks CCTV Video:  कोल्हापुरातील गांधीनगरमध्ये (GandhiNagar) गाढवाने तिघांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्ल्याची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून हल्लात जखमी झालेल्या तिघांच्यावर उपचार सुरू झाले आहे. 

Jul 8, 2023, 07:05 PM IST