kokan

तारकर्ली बोट अपघात! जुन्नरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा दुर्देवी मृत्यू

डॉ.  स्वप्निल पिसे हे आपल्या कुटुंबासह तारकर्लीला स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेले होते

May 24, 2022, 07:18 PM IST

आताची मोठी बातमी! तारकर्लीत 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

मालवणमधल्या तारकर्लीत मोठी दुर्घटना, 20 पर्यटकांनी भरलेली बोट बुडाली

May 24, 2022, 02:29 PM IST

राज्यात 'या' तारखेपासून बरसणार पावसाच्या सरी; हवामान विभागाचा अंदाज

IMD Report | मुंबईमध्ये येत्या 6 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

May 18, 2022, 07:32 AM IST

Weather Report | राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेसह अवकाळी पावसाचंही धुमशान

Extreme heat waves | unseasonal rains | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. परंतू अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही.

Apr 25, 2022, 08:08 AM IST

राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान; अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पाऊस

weather report | राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

Apr 24, 2022, 10:01 AM IST

कोकणात तुफान अवकाळी पावसाची शक्यता; तर उर्वरित महाराष्ट्राला उष्णतेचा चटका

weather report kokan | Maharashtra | कोकणात 2 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, केळी बागायतदार शेतकरी चिंतेत आहे

Mar 25, 2022, 08:51 AM IST
Rain Possibility In Kokan In Next Two Days PT54S

Video : कोकणात 2 दिवस पावसाची शक्यता

Rain Possibility In Kokan In Next Two Days

Mar 25, 2022, 08:05 AM IST