Kojagiri Pournima 2022: कोजागिरी पौर्णिमेला 4 राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा, तुमची रास आहे का? वाचा
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मांडातून अमृत वर्षाव होतो, असा समज आहे. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची (Devi Laxmi) पूजा केली जाते. त्याचबरोबर भगवान विष्णूची (Lord Vishnu) पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.
Oct 7, 2022, 01:44 PM ISTKojagiri Pournima 2022: कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा
हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावास्याचं महत्त्व आहे. कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी असतात अशी मान्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेकडे(Kojagiri Pournima) सर्वांचं लक्ष लागून आहे.
Oct 3, 2022, 01:18 PM IST