kohinoor square

'लाव रे तो व्हीडिओ'मुळेच राज ठाकरेंची 'ईडी'कडून चौकशी- धनंजय मुंडे

'लाव रे तो व्हीडिओ'च्या माध्यमातून त्यांनी मोदी-शहांचं पितळ उघडं पाडलं.

Aug 22, 2019, 01:42 PM IST

बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत - सुप्रिया सुळे

'कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरे यांची ईडी चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र'

Aug 22, 2019, 12:56 PM IST

'राज ठाकरे चौकशीला गेलेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'

राज ठाकरे यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई आणि ठाण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

Aug 22, 2019, 12:41 PM IST

राज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल, मुंबईत चार ठिकाणी कलम १४४ लागू

मुंबई पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम १४४ लागू केलंय 

Aug 22, 2019, 11:34 AM IST

कोहिनूर स्क्वेअर गैरव्यवहार : ईडी चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरेंना पत्नी, मुलाचाही साथ

उन्मेष जोशींची सलग तीन दिवस तर राजन शिरोडकरांची दोन दिवस सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी

Aug 22, 2019, 07:41 AM IST

'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

बंद पडलेल्या 'कोहिनूर मिल'च्या जागेवर उभा राहिलेला 'कोहिनूर स्क्वेअर' हा तब्बल २१०० कोटी रुपयांचा अवाढव्य प्रकल्प आहे

Aug 21, 2019, 11:00 AM IST

ईडीकडून जोशी-शिरोडकरांची आज पुन्हा चौकशी, उद्या राज ठाकरे टार्गेटवर

जोशी आणि शिरोडकर या दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून त्यांनी दिलेली माहिती पडताळून पाहिली जातेय

Aug 21, 2019, 10:35 AM IST