kisan

केंद्राच्या 'या' योजनांतून सर्वसामान्यांना मिळतात पैसे, तुम्ही लाभ घेतलात का?

Modi Government Scheme: या आर्थिक मदतीमुळे लोकांनाही मोठा दिलासा मिळतो. लोकांना आर्थिक मदतही मिळते अशा केंद्र सरकारच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

Oct 3, 2023, 02:12 PM IST

Viral Farmer Video: याला म्हणतात आत्मनिर्भर! वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Viral Wheat Farming Jugaad Video: सध्या जुगाडाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Viral Farmer Video) अनेकदा व्हायरल होताना दिसतात सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात शेतकऱ्याचा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी (Farmer Jugaad) भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Apr 22, 2023, 05:34 PM IST

किसान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांशी एकनाथ शिंदेची चर्चा

शेतक-यांच्या महामोर्चाने आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश केला आहे.

Mar 11, 2018, 12:25 PM IST

पंतप्रधानांच्या हस्ते किसान वाहिनीचं उदघाटन

सरकारी दूरचित्रवाणी दूरदर्शनच्या वतीने 'डीडी किसान' ही शेतकरी-केंद्रित वाहिनी सुरू करण्यात आली आहे. 

May 26, 2015, 06:08 PM IST