kisan alliance morcha

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 16 रोजी मुंबईत लाँगमार्च

 दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा ( Farmers Protest) देण्यासाठी  किसान अलायन्स मोर्चा (Kisan Alliance Morcha) मुंबईत (Mumbai) 16 जानेवारी रोजी लाँगमार्चचे आयोजन केले आहे.  

Jan 9, 2021, 08:12 PM IST