मी किंवा माझ्या पत्नीचा देश सोडून जाण्याचा विचार नाही - आमिर खान
आमिर खान याने गेल्या दोन पासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी पहिल्यांदा एक प्रसिद्ध पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.
Nov 25, 2015, 05:15 PM ISTआमिरच्या वादग्रस्त वक्तव्याचा स्नॅपडीलला फटका
सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार आमिर खान याने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्तव्यावर राजकारण आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजल्यानंतर आता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडीललाही फटका बसला आहे.
Nov 24, 2015, 09:52 PM ISTखालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण?
अभिनेता आमिर खान याने किरण रावला एकदा हा देश सोडावंस वाटलं होतं, तो विचार तिने मला बोलून दाखवला होता, असं सांगितलं, यानंतर आमिर खानवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र किरण रावच्या या वक्तव्यामुळे आमिर खान देखील घेरला गेला आहे.
Nov 24, 2015, 09:42 PM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
Nov 24, 2015, 11:40 AM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले.
Nov 23, 2015, 09:30 PM ISTआमिर खान किरण रावबरोबर पहिल्या पत्नीसोबत हॉटेलात
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याची पत्नी किरण राव आणि पहिली पत्नी रिना दत्त यांच्यासोबत एकत्र मुंबईतील एका हॉटेलमध्ये दिसला. हे तिघेही आपल्या मुलांसोबत या हॉटेलमध्ये आले होते.
Apr 3, 2015, 07:14 PM ISTअर्पिताच्या लग्नात आमीरचं गाणं, किरण रावचा डांस!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 02:01 PM ISTआमिर खान ‘इन्स्टाग्राम’वर झाला अॅक्टिव्ह!
फोटो शेअर करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाईट ‘इन्स्टाग्राम’वर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानही सामील झालाय.
May 29, 2014, 06:34 PM ISTगोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका
बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.
Jan 9, 2014, 02:50 PM IST