king charles

कोहिनूर हिऱ्यासंदर्भातील 'तो' शाप खरा? किंग चार्ल्स यांच्या कॅन्सरशी कनेक्शन?

Kohinoor Cursed Diamond Dark Secret Connection With King Charles Cancer: 2022 मध्ये सिंहासनावर आरूढ होण्याचा मान किंग चार्ल्स तृतीय यांना मिळाला असून सध्या ते 75 वर्षांचे आहेत. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही. 

Feb 8, 2024, 03:17 PM IST

King Charles III यांच्या राज्याभिषेक सोहळ्यातील त्या गूढ सावलीचं रहस्य उलगडलं! पाहा कोण होती ती व्यक्ती

King Charles III Coronation : असं म्हणतात की ब्रिटनच्या राजघराण्याची अनेक गुपितं आजही जगासमोर आलेली नाहीत. त्यातच आणखी एका गूढ रहस्याची भर पडली होती. पण, चर्चांना आणखी वाव मिळण्याआधीच नेमकं सत्यही उघड झालं. 

 

May 9, 2023, 09:50 AM IST

King Charles III यांच्या राज्याभिषेकाच्या व्हिडीओमध्ये अनेकांना दिसला मृत्यू; Viral Video मध्ये काळ पाहून हादराल

king charles III Coronation Viral video : ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण, यातही एका व्हिडीओनं सर्वांनाच हादरा दिला... 

 

May 8, 2023, 10:35 AM IST

वयाच्या 74 वर्षी प्रिन्स चार्ल्स झाले 'King Charles III'; आईच्या आठवणीनं भावुक

King Charles III Coronation: आज 6 मे 2023 रोजी इंग्लंडमध्ये शाही राज्याभिषेक सोहळा (King Charles Crowned) पार पडला आहे. संपुर्ण कुटुंबियांच्या समक्ष प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमेला इंग्लंड राजा-राणी झाले आहेत. त्यांच्या या सोहळ्याला जागातिक नामवंत पाहुण्यांनी हजेरी लावली होती. 

May 6, 2023, 05:27 PM IST

King Charles III यांच्या राज्याभिषेकात एक नव्हे 'हे' तीन रत्नजडित मुकूट वेधणार संपूर्ण जगाचं लक्ष

King Charles III Coronation : (Queen Elizabeth II) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र King Charles III यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असून, वेस्टमिंस्टर अॅबी येथे त्यांचा राज्याभिषेक पार पडेल. यानिमित्तानं शाही घराण्याचा खजिना संपूर्ण जगाला पाहता येणार आहे. 

May 6, 2023, 09:39 AM IST

King Charles III यांच्या भव्य राज्याभिषेक सोहळ्याबाबतची 10 रंजक सत्य अखेर जगासमोर

King Charles III Coronation : राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनच्या शाही घराण्याचे प्रमुख म्हणून किंग चार्ल्स III यांचं नाव पुढे आलं. त्या क्षणापासून त्यांची प्रिन्स ऑफ वेल्स ही ओळख जाणून King Charles III ही नवी ओळख सर्वांपुढे आली. 

 

May 6, 2023, 08:24 AM IST

Video: King Charles यांच्यावर फेकली होती अंडी, मिळालेली शिक्षा वाचून बसेल धक्का

Eggs thrown on King Charles: ब्रिटनच्या यॉक सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. किंग चार्ल्स बुधवारी यॉर्क शहरात 'मिकलेगेट बार लँडमार्क' येथे लोकांना अभिवादन करत असताना हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतलं होतं.

Nov 11, 2022, 08:02 PM IST

Rishi Sunak and King Charles III Net worth: ऋषी सुनक की किंग चार्ल्स III, कोण आहे सर्वांधिक श्रीमंत? जाणून घ्या

ऋषी सुनक दाम्पत्याच्या संपत्तीसमोर ब्रिटनचे 'राजा-राणी'ही फेल, संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

Oct 27, 2022, 07:26 PM IST

Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर कोहिनूर भारतात परतणार?

Queen Elizabeth II मृत्यूनंतर भारताच्या कोहिनूरचं काय होणार? 

 

Sep 10, 2022, 12:39 PM IST

भारत दैऱ्यावर आलेल्या King Charles यांना पद्मिनी कोल्हापुरेने Kiss केलं तेव्हा...., Video Viral

भारत दैऱ्यावर आलेल्या King Charles यांना पद्मिनी कोल्हापुरेने Kiss केलं तेव्हा...., Video Viral

 

Sep 10, 2022, 10:50 AM IST