kil dil ranvir भुमिका मेट्रोसेक्सुयल नाही रणवीर

किल दिल' मध्ये माझी भूमिका 'मेट्रोसेक्शुअल' नाही : रणवीर

मुव्हीमध्ये शक्यतो दाढी मिशांमध्ये दिसणारा अभिनेता  रणवीर सिंग त्याची आगामी फिल्म 'किल दिल' साठी क्लिन शेव मध्ये दिसणार आहे. रणवीरचं म्हणणं आहे या फिल्म मधील त्याची भुमिका 'मेट्रोसेक्सुयल' नाही.  

Nov 11, 2014, 12:47 PM IST