किल दिल' मध्ये माझी भूमिका 'मेट्रोसेक्शुअल' नाही : रणवीर

मुव्हीमध्ये शक्यतो दाढी मिशांमध्ये दिसणारा अभिनेता  रणवीर सिंग त्याची आगामी फिल्म 'किल दिल' साठी क्लिन शेव मध्ये दिसणार आहे. रणवीरचं म्हणणं आहे या फिल्म मधील त्याची भुमिका 'मेट्रोसेक्सुयल' नाही.  

Updated: Nov 11, 2014, 02:41 PM IST
किल दिल' मध्ये माझी भूमिका 'मेट्रोसेक्शुअल' नाही : रणवीर title=

मुंबई: मुव्हीमध्ये शक्यतो दाढी मिशांमध्ये दिसणारा अभिनेता  रणवीर सिंग त्याची आगामी फिल्म 'किल दिल' साठी क्लिन शेव मध्ये दिसणार आहे. रणवीरचं म्हणणं आहे या फिल्म मधील त्याची भुमिका 'मेट्रोसेक्सुयल' नाही.  

रणवीर असं देखील म्हणतो की हा माझा सर्वात चांगला लुक नाहीये.

पण चांगल्या लुक पेक्षाही मला फिल्मच्या पात्रास खरे उतरणे आहे.

'किल दिल'  ही मुव्ही 14 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या मुव्हीत

 रणवीर बरोबर गोविंदा आणि अली जफर दिसणार आहेत.
  
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.