kieron pollard

IPL 2021 MI vs PBKS: शमीने बॉल टाकण्याआधीच रन काढायला निघाला, पाहा मजेशीर फोटो

मुंबईच्या फलंदाजानं बॉल टाकण्याआधी रन काढण्यासाठी सोडलं क्रिझ, सोशल मीडियावर चाहते संतापले

Apr 24, 2021, 08:16 AM IST

IPL 2021 MI vs SRH: मुंबई संघातील 'या' खेळाडूनं मोडला ग्लॅन मॅक्सवेलचा रेकॉर्ड, व्हिडीओ

मुंबई इंडियन्स संघातील पोलार्डनं ग्लॅन मॅक्सवेलचा रेकॉर्ड तोडला आहे.

Apr 18, 2021, 10:35 AM IST

'या' स्टार खेळाडूची तुफान फलंदाजी; 6 चेंडूवर 6 षटकार, पाहा VIDEO

या स्टार खेळाडूच्या फलंदाजीनं मैदान हादरलं, त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

Mar 4, 2021, 10:54 AM IST

पोलार्डचा विश्वविक्रम, ५०० टी-२० खेळणारा पहिलाच खेळाडू

मुंबईच्या खेळाडूने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे

Mar 5, 2020, 04:49 PM IST

कायरन पोलार्ड वेस्ट इंडिजचा नवा कर्णधार

कायरन पोलार्ड याची वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-२० कर्णधारपदी निवड झाली आहे.

Sep 10, 2019, 10:14 AM IST

आयपीएल 2019 | मुंबईची घौडदौड राजस्थानने थांबवली, राजस्थानचा 4 विकेटने विजय

राजस्थानकडून सर्वाधिक 87 रन जॉस बटलरने केल्या.

Apr 13, 2019, 07:59 PM IST

आयपीएल 2019 | पोलार्डचा तडाखा, हैदराबादला विजयासाठी मुंबईकडून १३७ धावांचे लक्ष्य

 किरण पोलार्डचा अपवाद वगळता एकाही खेळाड़ूला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही.

Apr 6, 2019, 09:56 PM IST

VIDEO: पोलार्डने घेतलेला हा झेल पाहून थक्क व्हाल

पोलार्डने पकडलेला झेल सगळ्यांची वाहवा मिळवून गेला.

Apr 4, 2019, 09:18 AM IST

आयपीएल २०१९ : या ५ खेळाडूंची कारकिर्द पणाला

२०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

Nov 19, 2018, 09:18 PM IST

VIDEO: जसप्रीत बुमराहच्यामध्ये आला पोलार्ड

वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये गेल्या अनेक मोसमांपासून मुंबईकडून खेळतात.

Nov 7, 2018, 08:41 PM IST

क्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका

क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे. 

Jul 19, 2017, 10:19 PM IST

IPL-10 : स्ट्राइक जवळ ठेवण्यासाठी पोलार्डने दिला 'धोका', WATCH VIDEO

 आयपीएल १०च्या ५१ व्या सामन्यात एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या ओव्हरमध्ये १६ धावा पाहिजे होत्या. स्टाइक किरॉन पोलार्डकडे होती, दुसरीकडे हरभजन सिंग होता. 

May 12, 2017, 08:40 PM IST

संजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर

 आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे.  मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले. 

Apr 10, 2017, 08:48 PM IST

४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला. 

Apr 14, 2016, 11:25 AM IST