kids placard for kohlis daughter

'विराट अंकल, तुमच्या वामिकाला डेटवर नेऊ का?', LIVE सामन्यात चिमुकल्याची मागणी!

Can I take Vamika on Date? चेन्नई बंगळुरू सामन्यादरम्यान एका चिमुकल्याने स्टेडियममध्ये जोरदार पोस्टर फिरवलं. त्या पोस्टरवर लहान मुलानं विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे मुलगी वामिकाला (Vamika Kohli) डेटवर घेऊन जाण्याची परवानगी मागितली आहे. 

Apr 18, 2023, 09:54 PM IST