अरूण जेटली डायलिसीसवर, कोणत्याही क्षणी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एम्स रूग्णालयात डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे.
Apr 9, 2018, 11:58 AM ISTसुषमा स्वराज यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्समध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांच्या विशेष टीमला पाचारण करण्यात आलं होते.
Dec 10, 2016, 04:28 PM ISTभिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.
Oct 1, 2013, 05:57 PM ISTजळगावातलं अनोखं लग्न!
जळगावमधल्या सुर्यवंशी दाम्पत्यानंही अशीच प्रतिकुल परिस्थितीवर मात केली. त्यांच्या या जिद्दीची दखल लिम्का बुकनंही घेतलीय.
Jul 27, 2013, 07:36 PM IST