kicks out man

धक्कादायक! बारमधून बाहेर काढल्याने दारुड्याने बारच पेटवला; 11 जणांचा होरपळून मृत्यू

Man Sets Bar On Fire: आरोपी हा मद्यधुंदावस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तींपैकी एकाच्या सासऱ्यांनी या बारला आपत्कालीन दरवाजा नव्हता असं सांगतानाच एकच दरवाजा असून तो ब्लॉक झाल्याने अनेकजण अडकून पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jul 24, 2023, 08:37 AM IST