kiccha sudeep

Renuka Swamy Murder: 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला

कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला (Darshan Thoogudeepa) अटक झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दर्शनने पवित्रा गौडावर (Pavithra Gowda) करण्यात आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे चाहत्याची हत्या केली असा आरोप आहे. 

 

Jun 17, 2024, 05:02 PM IST

कसलं भारी! 31 गायी दत्तक घेणारा Kichcha Sudeep च खरा सुपरस्टार

Kichcha Sudeep नं हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Nov 25, 2022, 12:52 PM IST

दाक्षिणात्य आणि हिंदी भाषिक चित्रपटांवरील वक्तव्यामुळे किच्चा सुदीप पुन्हा एकदा चर्चेत

  काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप हिंदी भाषेवरून झालेल्या वादामुळे चर्चेत आला होता. 

Jul 19, 2022, 08:58 PM IST