जान्हवीची बहिण खुशी कपूर या अभिनेत्याला करतेय डेट? 'द आर्चिज'मधून करतायत एकत्र डेब्यू
Khusi Kapoor Dating Rumors: सध्या स्टारकीड्सच्या अभिनयाची, चित्रपटांची जेवढी चर्चा असते तेवढीच चर्चा असते ती म्हणजे त्यांच्या लव्ह अफेअरची. त्यांचे लिंकअप्सही जोरात लावले जातात. सध्या आता चर्चा आहे ती म्हणजे खुशी कपूर हिची.
Nov 10, 2023, 05:10 PM ISTसंवेदनशील, बंडखोर अन्... 'द आर्चिज'चा ट्रेलर प्रदर्शित; स्टार किड्सच्या मुलांना अभिनय जमतोय का? पाहा Video
The Archies Trailer: तरूणाईचे चित्रपट पाहायला आपल्याला आजही आवडतात. त्यामुळे अशा चित्रपटांची जोरात चर्चा रंगलेली असते. असाच एक नवाकोरा चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे ज्याचं नावं आहे 'द आर्चिज'. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
Nov 9, 2023, 01:22 PM ISTवाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे.
Nov 2, 2023, 06:36 PM ISTखुशी कपूरने पार केल्या बोल्डनेच्या मर्यादा; मादक अदांनी सोशल मीडियावर लावली आग
चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. सुहाना खान असो, अनन्या पांडे किंवा शनाया कपूर, स्टार किड्सचं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. जर आपण या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार किड्सबद्दल बोललो तर बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरला कसं विसरता येईल.
Oct 4, 2023, 09:40 PM ISTवर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर सुहाना खान रूपेरी पडद्यावर; 'तुझ्या वयाची मुलं...' म्हणत नेटकऱ्यांनी हिणवलं
The Archies Release Date: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुहाना खान हिची. यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिचा नवा चित्रपट हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यावेळी तिच्या चित्रपटाची रिलिज डेट प्रदर्शित झाली आहे.
Aug 29, 2023, 01:13 PM ISTज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.
Aug 26, 2023, 05:13 PM ISTसुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण
Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले.
Aug 16, 2023, 01:55 PM ISTखुशी कपूर नव्हे, तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय AP Dhillon? लिपलॉकचा व्हिडीओ VIRAL
AP Dhillon liplock : एपी ढिल्लोंन खूशी कपूर नाही तर या अभिनेत्रीला करतोय डेट.... व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा, तर नेटकऱ्यांनी दिली अशी प्रतिक्रिया एकदा पाहाच
Aug 14, 2023, 11:10 AM ISTठरल्यापेक्षा अधिक मानधन, लग्नाआधीच गरोदर, मंदिरात लग्न अन्...; श्रीदेवी-बोनी कपूर यांची रिअल लाइफ फिल्मी Love Story
Sridevi 60th Birth Anniversary : सध्या चर्चा आहे ती म्हणजे श्रीदेवी यांची. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. तेव्हा या निमित्तानं आपण जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकथेबद्दल. ही काही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही.
Aug 13, 2023, 10:37 AM ISTSacred Games फेम अनुराग कश्यपच्या लेकीचा साखरपुडा; स्टार कीड्सची गर्दी अन् देसी लुकचा तडका
Anurag Kashyap Daughter Aliyah Engagement Photos: सध्या चर्चा आहे ती म्हणजे आलिया कश्यपच्या साखरपुड्याची. काही दिवसांपुर्वी तिनं आपल्या प्रपोजची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता तिचे साखरपुड्याचे फोटोज बाहेर आले आहेत.
Aug 4, 2023, 10:48 AM ISTना अभिनेता ना स्टारकिड... खुशी कपूर शुन्यातून वर आलेल्या AP Dhillon ला करतेय डेट?
AP Dhillon and Khushi Kapoor Dating : एपी ढिल्लोन आणि खुशी कपूर हे रिलेशनशिपमध्ये आहेत का? एपी ढिल्लोनच्या नव्या गाण्यातील अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख पाहता सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. काहींना त्याचा आनंद झाला आहे तर काहींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Jun 24, 2023, 12:00 PM ISTAnant - Radhika Engagement :अनंत अंबानी-राधिकाच्या साखरपुड्यासाठी अवतरली मायानगरी, पाहा कोण-कोण आलं होतं..
Anant Radhika Engagement : मुंबईतील हाय प्रोफाईल एंगेजमेंट पार्टीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा साखरपुडा होता मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani- Nita Ambani) यांचा धाकट्या मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांचा...या पार्टीला बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या मुलांचा जलवा दिसून आला.
Jan 20, 2023, 08:54 AM IST
Boyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण
झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...
Dec 12, 2022, 11:41 AM IST
करण जोहर ने विचारताच Kiara Advani ने शेअर केले बेडरूम सिक्रेट्स, चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का...
Koffee with Karan 7: तू खरोखर व्हर्जिन आहेस? या प्रश्नाच्या उत्तरावर Kiara Advani ने दिलं हैराण करणारं उत्तर
Nov 17, 2022, 09:03 PM IST
Halloween Party मध्ये Ananya Panday दिसली 'या' अवतारात...
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री करीना कपूर हिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडला भूरळ पाडली आहे.
Oct 30, 2022, 08:36 PM IST