khelo india

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड

खेलो इंडिया स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या संघाने योगासनात ५ सुवर्ण पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्येही २ मुली आणि एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्येही सुवर्ण कामगिरी झाली. अशी एकूण ९ सुवर्ण पदके मिळाली. 

 

Jun 5, 2022, 10:12 PM IST

'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज, बालेवाडीतील कॅम्पमध्ये खेळाडूंचा सराव सुरु

 केंद्र सरकार २०१८ पासून खेलो इंडिया ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर घेते. त्यामुळे देशभरातील खेळाडूंना खेळासाठी प्रोत्साहान मिळते. गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी सर्वाधिक पदकांची लयलूट केली आहे. 

May 27, 2022, 09:07 PM IST
Bhubaneshwar Student From Syria On Khelo India PT1M5S

भुवनेश्वर | सीरियाचा युवक भारतात घडवतोय नवं करिअर

भुवनेश्वर | सीरियाचा युवक भारतात घडवतोय नवं करिअर

Feb 26, 2020, 05:10 PM IST
Nashik Khelo India Snehal Kokane PT2M7S

नाशिकच्या पोरी हुश्शार...

नाशिकच्या पोरी हुश्शार...

Jan 7, 2020, 10:05 PM IST

खेलो इंडिया स्पर्धेत रत्नागिरीच्या इशाला सुवर्ण पदक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 09:12 PM IST

दिल्ली | खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधीक पदके

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 10, 2018, 01:41 PM IST