kharda

नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश

नितिन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्याने खटला चालवण्याचे आदेश आज औरंगाबाद खंडपिठानं दिले. याप्रकरणी दोषींना सगळ्या साक्षीदारांची नव्याने साक्ष नोंदवून, नव्याने पुरावे सादर करावेत असे कोर्टाचे निर्देश आहेत. 

Dec 20, 2017, 03:49 PM IST

नितीन आगे हत्या प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुटुंबीयांना मोठा धक्का

जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथल्या नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केलीये. सबळ पुराव्याअभावी आरोपींची सुटका झाल्याने नितीनच्या कुटुंबीयांना धक्का बसलाय.

Nov 24, 2017, 11:32 PM IST

खर्डा येथील नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपी निर्दोष

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील खर्डा इथं नितीन आगे हत्या प्रकरणी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलंय. जिल्हा व सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय. 

Nov 24, 2017, 10:30 AM IST