महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही
Missing Link : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Nov 21, 2024, 09:28 PM ISTखंडाळा घाटात दुरुस्तीचं काम, मुंबई-पुणे रेल्वे वेळापत्रकात बदल
कर्जत आणि मंकी हिल या घाट क्षेत्रात रुळांच्या दुरस्तीचे काम मध्य रेल्वेनं हाती घेतलं आहे.
Oct 15, 2019, 01:07 PM ISTखंडाळा घाटात मालगाडीचे डबे घसरले; मुंबई- पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत
लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द
Jul 1, 2019, 07:42 AM ISTआता कसारा, खंडाळा घाटातूनही धावणार लोकल
आता कसारा, खंडाळा घाटातूनही धावणार लोकल
Feb 4, 2019, 08:40 PM ISTखंडाळा घाटातील वाहतूक हळूहळू पूर्ववत
रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर कारवाई करत ही दरड हटवली असून रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं सुरु करण्यात आलीये.
Aug 26, 2018, 11:05 AM ISTखंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीला फटका
मुंबईकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्स्प्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकीहील स्टेशनदरम्यान दरड कोसळली.
Jul 18, 2017, 10:15 PM ISTएक्स्प्रेस वेची एकनाथ शिंदे उद्या पाहणी करणार, नंतरच निर्णय घेणार
Jul 21, 2015, 06:24 PM ISTखंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!
खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय.
Dec 26, 2014, 01:20 PM ISTमुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'ची वाहतूक खोळंबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 11:27 AM IST