khan sir

'अनेक मुलींना मी लग्नाच्या शालूत दफन होताना पाहिलंय'; खान सरांचं वाक्य ऐकून अमिताभही गहिवरले

KBC Khan Sir : कौन बनेगा करोडपतीमध्ये अनेक कलाकार हजेरी लावताना दिसतात. त्यांनी सांगितलेले अनेक अनुभव हे हादरवणारे असतात. असाच एक किस्सा युट्यूबवरील लोकप्रिय खान सर यांनी सांगितला आहे. 

Sep 29, 2023, 04:04 PM IST

युट्यूबवरून शिकवून कोट्यधीश बनले 'हे' शिक्षक!

सोशल मिडिया हा हल्ली अनेकांचा इनकम स्त्रोत बनला आहे.अनेकजण सोशल मिडियाच्या आधारे लाखो रुपये कमावतात. YouTube ही त्याला अपवाद नाही.भारतातील लोकप्रिय YouTube शिक्षकांची यादी आहे जे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि मोठ्या संख्येने कमाई करतात.

Sep 5, 2023, 01:44 PM IST

Richest Youtuber In India 2023: भारतातील 'हे' युट्यूबर करतात कोटींची कमाई

यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असे अनेक YouTubers आहेत ज्यांनी केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. हे youtubers करोडोंची कमाई करतात. अशाच भारतातील महत्त्वाच्या YouTubers विषयी जाणून घेऊयात...

May 14, 2023, 06:29 PM IST

काय सांगता! तिसरीतलं पोरगं शिकवतंय दहावीच्या मुलांना..., 'छोटे खान सर' व्हायरल

तिसरीतला पठ्ठ्या दहावीच्या पोरांना शिकवतो

Sep 30, 2022, 11:42 PM IST

'तू चीज बड़ी है खान सर', रवीना टंडन असं का म्हणावंसं वाटलं?

प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने केलेल्या ट्वीटमुळे सध्या ती चर्चेत आहे. 

Mar 5, 2022, 08:35 PM IST

FIR दाखल झालेल्या Khan Sir चं खरं नाव काय? ते विद्यार्थ्यांमध्ये का आहे इतके प्रसिद्ध?

खान सरांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशभरातून प्रचंड चाहते आहेत.

Jan 28, 2022, 12:27 PM IST

बिहार हिंसाचारप्रकरणी पटनाचे खान सर अडचणीत; उमेदवारांना चिथावल्याचा आरोप

RRB NTPC निकालाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. बिहारमध्ये, गेल्या 72 तासांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केल्याप्रकरणी राजेंद्र नगर रेल्वे स्टेशनसह तीन पोलीस ठाण्यांमध्ये 2000 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Jan 27, 2022, 04:07 PM IST