kerala lottery

कचरा वेचणाऱ्या महिलांनी 25-25 रुपये गोळा करुन खरेदी केलं लॉटरीचं तिकीट; लागला थेट 10 कोटींचा जॅकपॉट

केरळच्या (Kerala) मल्लापूरम येथे कचरा वेचणाऱ्या महिलांचं नशीबच पालटलं आहे. 11 महिलांना एका रात्रीत 10 कोटींचा जॅकपॉट लागला आहे. विशेष म्हणजे या महिलांनी पैसे गोळा करुन 250 रुपयांचं हे तिकीट खरेदी केलं होतं. 

 

Jul 28, 2023, 12:03 PM IST

Fish Seller News: याला म्हणतात किस्मत! सकाळी कर्जाच परफेडची नोटीस, तासाभरात 70 लाख रुपयांची लॉटरी

Man Wins Jackpot: 12 ऑक्टोबरला अचानक सकाळी त्याला बँकेकडून संलग्नक नोटीस मिळाली. आता आपलं घर जाणार या भीतीने तो काळजीत पडला होता. पण म्हणतात ना, भगवान जब देता है छप्पर फाड़ के देता है...असं काहीसा प्रकार त्याचासोबत झाला. 

Oct 14, 2022, 05:23 PM IST