kerala chief minister

केरळ राज्याचं नाव बदलणार, आता 'या' नावाने ओळखलं जाणार... एकमताने प्रस्ताव पारित

केरळ विधानसभेत सर्वसंमतीने एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. यात केरळ राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मंजूरी मिळाल्यानंतर केरळ राज्य नव्या नावने ओळखलं जाणार आहे. 

Jun 25, 2024, 05:08 PM IST

इथल्या प्रत्येकाने वाचलंय संविधान! गोष्ट भारतातील एकमेव 100 % संविधान साक्षर जिल्ह्याची

Only Constitution Literate District In India: या जिल्ह्यामधील मनरेगा कर्मचाऱ्यापासून ते शेतकरी, कामगार आणि 10 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं असून त्याला संविधानाचं सविस्तर ज्ञान असून हा देशातील असा एकमेव जिल्हा आहे.

Oct 17, 2023, 05:35 PM IST

भाजपकडून केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोण आहेत 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन

केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी गुरुवारी याची घोषणा केली.

Mar 4, 2021, 04:02 PM IST