keerthy suresh shaadi

लग्नानंतर कीर्ति सुरेश इंडस्ट्रीला करणार रामराम? नेमकं काय जाणून घ्या...

Keerthy Suresh to Leave Films : किर्ती सुरेश ही लवकरच वरुन धवणसोबत 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटानंतर ती खरंच इंडस्ट्री सोडणार आहे का?

Dec 22, 2024, 10:01 AM IST