लग्नाच्या 20 दिवसांनंतरही अभिनेत्री किर्ती सुरेश गळ्यात का बांधतेय हळदीचा धागा?
किर्तीने नुकतंच एका मुलाखतीत तिच्या गळ्यात असलेल्या हळदीच्या धाग्यामागचं कारण सांगितलं. लग्नानंतर 20 दिवस होऊनसुद्धा तिच्या गळ्यात अजुनही तो हळदीचा धागा आहे.
Jan 2, 2025, 12:22 PM ISTलहानपणापासून मित्र, 15 वर्षांचं रिलेशन अन् आता लग्न... 'हा' उद्योगपती होणार अभिनेत्रीचा पती
Famous Indian Actress To Marry: तुम्ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीला पाहिलं असेल. ती आता तिच्या प्रियकराबरोबर लग्न करणार असून हे लग्न गोव्यात होणार आहे. जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल...
Nov 20, 2024, 09:50 AM IST