kedarnath dham

Yamunotri Viral Video: क्षणात रक्त गोठवणाऱ्या बर्फात साधुंचा मंत्रमुग्ध करणारा शंखनाद; यमुनोत्री धामवर असं केलं हिमवर्षावाचं स्वागत

Viral Video Sadhu : स्वागत असावं तर असं... हिमवर्षावात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतक्या सहजतेनं साधूंनी कसा केला शंखनाद? पाहणारेही भारावले. व्हिडीओ पाहून अनेकांना पटली अध्यात्माची ताकद 

 

Jan 3, 2025, 11:43 AM IST

बद्रीनाथ-केदारनाथ धामसाठी मुकेश अंबानींनी उघडला पेठारा, दर्शनानंतर दिलं 'इतक्या' कोटींचं दान

Mukesh Ambani Darshan Badrinath and Kedarnath:  मुकेश अंबानी यांनी देशाची समृद्धी, शांती आणि आनंदासाठी भगवान बद्रीनाथाकडे प्रार्थना केली.

Oct 21, 2024, 03:51 PM IST

चार धाम यात्रेला निघालाय? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!

Chardham Yatra: चार धाम यात्रेला जाण्यापूर्वी काही गोष्टी माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळं तुमचा प्रवास सोप्पा व आरामदायी होईल. 

 

May 14, 2024, 03:55 PM IST

बर्फवृष्टी, झेंडूच्या फुलांनी सजले केदारनाथ! कधी उघडणार धामचे दरवाजे?

उखीमठ येथील पचकदार गड्डी स्थळ श्री ओंकारेश्वर मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

Mar 8, 2024, 08:51 PM IST

केदारनाथमध्ये मुलाकडून हेलिकॉप्टरजवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ, पुढे मिळाला 'प्रसाद'

Selfie Near Helicopter:  एक व्यक्ती सेल्फी व्हिडिओ काढण्यासाठी हेलिपॅडजवळ आली. त्यादरम्यान हेलिकॉप्टर उडत होते. त्याचे फॅन वेगाने फिरत होते. पण हा तरुण व्हिडिओ बनवण्यात खूपच मग्न होता.

Jul 17, 2023, 06:45 PM IST

देवदर्शनाला येताय, तेच करा! केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदीचे संकेत

Kedarnath Yatra : काही दिवसांपूर्वी झालेल्या चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या यात्रेकरुंची संख्या वाढत असल्याचं आता स्पष्ट होऊ लागलं आहे. या चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ मंदिर परिसरात होणाऱ्या गर्दीवर प्रशासनही लक्ष ठेवून आहे. 

Jul 6, 2023, 11:28 AM IST

केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?

Kedarnath Temple News: उत्तराखंडमधील केदारनाथ धाम हे समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून केदारनाथ चर्चेत आले आहे. 

Jul 4, 2023, 06:35 PM IST

केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याचे पितळ्यात रुपांतर? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

Kedarnath Gold Plate Controversy: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धामचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत समितीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Jun 17, 2023, 11:58 AM IST

सारा अली खाननंतर 'या' अभिनेत्रीनं घेतलं केदारनाथचं दर्शन, Photos व्हायरल

Akshara Singh at Kedarnath: सारा अली खाननंतर आता अभिनेत्री अक्षरा सिंग हिनं केदाननाथचं दर्शन घेतलं आहे. सध्या तिचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jun 3, 2023, 09:11 PM IST

केदारनाथचं नवं आकर्षण! 60 टन वजनाचं 'ॐ' चिन्ह; पाहा थक्क करणारे फोटो

Kedarnath Dham Om Figure: यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

May 17, 2023, 01:39 PM IST

बद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या Chardham Yatra चं महत्त्वं पाहाच

Chardham Yatra Badrinth Yatra 2023 : गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ मागोमाग बद्री विशालच्या दर्शनासाठी भाविकांना प्रवेश सुरू... चारधाम यात्रेची उत्साहात सुरुवात. इथं येऊन काय मिळतं? पाहा थक्क करणारं सत्य... 

 

Apr 27, 2023, 08:01 AM IST

Chardham Yatra 2023: चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू, जाणून घ्या अर्ज कसा करावा

Chardham Yatra 2023: आत्तापासून नोंदणी प्रक्रियेसाठी भाविक प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, रजिस्ट्रेशन (How to Registration for Chardham Yatra 2023) करायचं तरी कसं?

Feb 21, 2023, 10:09 AM IST

Kedarnath Yatra 2023: महाशिवरात्रीला मिळाली गुड न्यूज! 'या' तारखेला उघडणार केदारनाथ धामचे दरवाजे

Shivratri 2023 Kedarnath Opening Date : पंचांग गणनेच्या आधारे साडेनऊ वाजता केदारनाथचे दरवाजे उघडण्याचा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्याची घोषणा करण्यात आली.

Feb 18, 2023, 04:58 PM IST

Prolactin Tumour चा सामना करणारी मराठमोळी अभिनेत्री आजारपणाच्या नाकावर टिच्चून केदारनाथाच्या दारी

आजारपणानं खंगणं म्हणजे नेमकं काय असतं हे सर्वजण जाणतो. 

 

Jun 17, 2022, 10:08 AM IST