kedar shinde new movie

'बाईपण'नंतर आता 'आईपण भारी देवा'! केदार शिंदेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा

या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार, चित्रपटाचे शूटींग कधी सुरु होणार, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  

Mar 7, 2024, 09:17 PM IST