kbc promo

अभिषेकने घरातील खासगी गोष्ट सर्वांसमोर केली उघड, अमिताभ म्हणाले 'माझी चूक झाली', VIDEO व्हायरल

'कौन बनेगा करोडपती 16'चा (Kaun Banega Crorepati Season 16) प्रोमो शेअर करण्यात आला असून, यावेळी शोमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि शुजित सरकार (Shoojit Sircar) यांनी हजेरी लावली आहे. अभिषेक बच्चनने यावेळी जर आपण 7 कोटी जिंकलो तर काय प्लॅन आहे याबद्दलही सांगितलं. 

 

Nov 20, 2024, 02:40 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x