kaustubh khade

कच्छ ते कन्याकुमारी : 'तो' कयाकवर, 'ती' सायकलवर

शांजली शाह आणि कौस्तुभ खाडे हे दोघे सध्या अनेक साहसवेड्यांच्या चर्चेतला एक विषय बनलेत. हे दोघेही कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास करत आहेत... हा प्रवास कौस्तुभ 'कयाक'च्या साहाय्याने करतोय तर शांजली हाच प्रवास सायकलवरून करत आहे. 

Dec 14, 2016, 03:05 PM IST