kaun pravin tambe

Trends 2022: ना रोहित ना विराट, राजस्थानचा 'हा' खेळाडू सर्वाधिक Google वर झाला Search!

Trending in 2022: टीम इंडियामध्ये (Team India) त्याला कधी संधी मिळाली नाही. मात्र, त्याची प्रेरणादायी कहाणी (Pravin Tambe Inspirational story) अनेकांना भावल्याचं पहायला मिळालं.

Dec 8, 2022, 11:48 PM IST

Pravin Tambe | "माझ्या संपूर्ण यशामागे....", पाहा प्रवीण तांबेने कोणाला दिलं श्रेय

आयपीएलमध्ये (IPL) हॅट्रिक घेणारा फिरकीपटू प्रवीण तांबेच्या (Pravin Tambe) जीवनावर आधारित 'कौण प्रवीण तांबे' (kaun pravin tambe) हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज होणार आहे.

Mar 13, 2022, 05:03 PM IST