katyar kaljat ghusli

झी मराठीवर कट्यार...चं वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर

श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन याच्या जोरावर गेल्यावर्षी रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा चित्रपट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. केवळ महाराष्ट्रच नाही तर देश आणि परदेशातीलही रसिकांच्या मनावर कट्यार...ने मोहिनी घातली तसेच अनेक मानाचे पुरस्कारही पटकावले. रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही कलाकृती आता टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून रसिकांना बघायला मिळणार आहे. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियरमध्ये येत्या २६ जूनला सायंकाळी ७ वा. हा चित्रपट प्रसारित होणार आहे.

Jun 21, 2016, 08:15 PM IST

'हवा'ची कट्यार काळजात घुसली

'हवा'ची कट्यार काळजात घुसली

Mar 24, 2016, 11:34 PM IST

कट्यारचे कोटी कोटीची उड्डाणे

सुबोध भावे दिग्दर्शीत आणि झी स्टुडिओज निर्मिती 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांनी  दिली. 

Nov 20, 2015, 08:19 PM IST

'कट्यार'ला दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...

सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि शंकर महादेवन स्टार चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'ला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नाही तर डोळ्यांची दाद मिळत आहे. चित्रपट इतका सुंदर झाला आहे की प्रेक्षक चित्रपट संपल्यावर स्तब्ध होतो आणि नकळत त्याच्या डोळ्याचा कडा पाणावतात... 

Nov 13, 2015, 08:03 PM IST

'कट्यार'ने काळीजे जिंकली....

मराठी संगीत रंगभूमीवरचं एक अजरामर नाट्यकलाकृती म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक, याच नाटकावर बेतलेला सिनेमा म्हणजे कटयार काळजात घुसली.. अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित या कट्यार काळजात घुसली या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. 

Nov 13, 2015, 05:44 PM IST

'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

Nov 12, 2015, 08:28 PM IST

दिवाळीची पहाट उजळणार 'कट्यार काळजात घुसली'च्या प्रिमिअरनं...

झी स्टुडिओनं 'कट्यार काळजात घुसली'च्या रुपात प्रेक्षकांसाठी अनोखं दिवाळीचं गिफ्ट आणलंय... 

Nov 7, 2015, 11:54 AM IST

'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

Nov 3, 2015, 01:34 PM IST

दिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली

दिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली

Oct 30, 2015, 12:03 PM IST

खाँ साहेबांची भूमिका करिअरचा 'टर्निंग पॉईंट' - सचिन पिळगावकर

'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातील खाँ साहेबांची भूमिका ही माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलीय. 

Oct 3, 2015, 01:38 PM IST

शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

एस्सेल व्हिजन सर्वांसाठी प्रसिद्ध संगीत नाटक 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाच्या रूपात घेऊन येत आहेत. अभिनेता सुबोध भावेनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात गायक शंकर महादेवन पंडित जितेंद्र अभिषेकींनी अजरामर केलेल्या पंडितजींच्या भूमिकेत आहेत. 

Sep 2, 2015, 12:15 PM IST