katrina

Katrina And Vickey kaushal Wedding Today Haldi And Mehandi Program PT3M29S

VIDEO : कतरिना - विकीचा आज हळदीचा कार्यक्रम

VIDEO : कतरिना - विकीचा आज हळदीचा कार्यक्रम

Dec 8, 2021, 08:15 AM IST
Bollywood Celebrities Arrives At Jaipur For Katrina And Vickey Kaushal Marriage PT3M14S

पाहा, आदेश भावोजींकडून कतरिनाला महाराष्ट्राच्या महावस्त्राची भेट

कतरिनाची उपस्थिती अर्थातच या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेली

Oct 20, 2021, 02:07 PM IST

दीपिका, कॅटरीनानंतर आता रणबीर या अभिनेत्रीच्या प्रेमात?

आता या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला रणबीर

May 5, 2018, 05:10 PM IST

'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना

किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Apr 11, 2018, 11:39 PM IST

कॅटरिनाने सलमानला कोटींचं नुकसान होण्यापासून वाचवलं

सलमान खान १० मार्चला नेपाळमध्ये एक कॉन्सर्ट शो करणार होता. सलमानने त्याबाबतचं पोस्टर देखील जारी केलं होतं. पण नेपाळमधील विरोध आणि धमक्यांमुळे त्याने ते रद्द केलं.

Mar 6, 2018, 09:39 PM IST

कतरीनाने इन्स्टाग्रामवर जुन्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरीना कैफ पुन्हा एकदा आपल्या हॉट अंदाजात इन्स्टाग्रामवर झळकली आहे. नुकताच तिने आपला एक फोटो शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Sep 24, 2017, 04:35 PM IST

कतरिना-ऐश्वर्यानं नाकारला अजय देवगनचा हा चित्रपट

अभिनेता अजय देवगनचा बादशाहो हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे.

Aug 22, 2017, 08:09 PM IST

कान्समधून कतरिना आऊट, दीपिकाची वर्णी

सत्तराव्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ आऊट झाली आहे.

Mar 22, 2017, 11:33 AM IST

सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र

अभिनेत्री कतरिना कैफने आजवर साकारलेल्या विविध भूमिका आणि चित्रपटांच्या मागे अभिनेता सलमान खानचे महत्त्वाचे योगदान असल्याचे म्हटले जातं.. 

Jan 5, 2017, 08:12 PM IST

लग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना

सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.

Aug 29, 2016, 11:44 AM IST

ब्रेकअप के बाद रणबीर कॅट पुन्हा एकत्र?

नुकतीच रणबीर कपूरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची अफवा कानावर आलेली... मात्र रणबीर आणि कतरिना ह्यांची लव्हस्टोरी ही कायमच चर्चेचा विषय ठरलीये.

May 25, 2016, 07:21 PM IST