katrina kaif vicky kaushal love story

'करवाचौथ'च्याच दिवशी कतरिनाची फसवणूक? खुद्द विकी कौशलनंच केला खुलासा

Vicky Kaushal on Katrina Kaif's First Karva Chauth : विकी कौशलनं कतरिना कैफच्या पहिल्या करवाचौथविषयी केला खुलासा... नक्की काय झालं होतं सांगत म्हणाला...

Jul 11, 2024, 10:20 AM IST

Vicky Kaushal च्या 'या' सवयीने कतरिना हैराण, अभिनेता म्हणतोय,'संयम ठेवा'

विक्की कौशलने स्वतः खुलासा केला आहे की, कतरिना कैफला त्याच्याबाबत सर्वात मोठी तक्रार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने यावर काम करण्यासही सुरुवात केली आहे. 

Nov 28, 2023, 02:27 PM IST

विकी कौशलला पंखे साफ करायला लावते कतरीना

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफची जोडी नेहमीच चर्चेत असते.मात्र, आज हे दोघेजण आता बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल झाले आहे.मागील काही वर्षांमध्ये कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होतातो व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेता विकी कौशल घरातील पंख्याची साफसफाई करताना दिसत आहे. 

Oct 5, 2023, 06:50 PM IST

Katrina आणि Vicky चे रोमॅण्टिक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, ''पार्टनर हवा तर असा''

Katrina Kaif and Vicky Kaushal Romantic Moment: विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. तुमचा लाडका कलाकार आज 35 वर्षांचा झाला आहे. 2021 साली डिसेंबरमध्ये (Vicky Kaushal Katrina Kaif Romantic Moments) विकी आणि कतरिनानं एकमेकांशी विवाहगाठ बांधली तेव्हा पाहुया त्यांच्या आयुष्यातील काही रोमॅण्टिक क्षण! 

May 16, 2023, 12:38 PM IST