katrina kaif kissing scene

बंद खोलीत कतरिना-गुलशन, बीग बींनी दार उघडलं आणि...!

कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांनी बंद खोलीत लिपलॉकची प्रॅक्टीस केली. तेव्हा तिथे अचानक अमिताभ बच्चन आले. कतरिनासोबत गुलशन ग्रोव्हर 2 तास बंद खोलीत सीनची प्रॅक्टीस करत होते. इतक्यात अमिताभ यांनी येऊन चीअर अप केले. कतरिनासोबत किसिंग सीन देताना गुलशन ग्रोव्हर नर्व्हस होते. अमिताभ यांच्या येण्याने ते खूप घाबरले. गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबत किसिंग सीन देताना कतरिनादेखील कंफर्टेबल नव्हती. 

Feb 18, 2024, 08:09 AM IST

कतरिनाच्या लग्नात रणबीरला 'गळा काढता' येणार नाही

त्याच्या आठवणीही नको... 

Dec 7, 2021, 04:18 PM IST

सलग 3 मिनिटं Katrina - हृतिकचं Kissing; या कारणामुळं रोखलं...

कुठे नकोसा झाला हा सीन.... 

 

Dec 7, 2021, 02:42 PM IST