kasba pet assembly by election

Pune Bypoll Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार?

Pune Bypoll Election  :  कसबा पेठ (Pune Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. ( Pune Bypoll Election ) भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिपणाला लावली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य पणाला लागले आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. (Political News)  

Mar 1, 2023, 11:34 AM IST

Pune Bypoll Election : पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बजावले 'हे' आदेश

Pune Bypoll  : पुण्यातील पोटनिवडणुकीत जोरदार चुरस दिसून येत आहे. (Pune Bypoll Election)  दरम्यान, मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरातील दुकाने, टपऱ्या रविवारी बंद ठेवण्याचे आदेश आहेत.( Pune Bypoll Election News In Marathi)

Feb 24, 2023, 10:47 AM IST

Pune Bypoll : पुण्यात भाजपचं टेन्शन वाढले; गिरीश बापट प्रचारापासून लांब तर संजय काकडे अलिप्त

political News : पुण्यातील कसबा पेट विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Pet Assembly By-Election) नाराजी नाट्य सुरु दिसून येत आहे. (Kasba Pet  Bypoll ) महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट ही निवडणूक होत आहे. मात्र, भाजपचे टेन्शन वाढले आहे. 

Feb 16, 2023, 12:44 PM IST