kartiki gaikwad

गायिका कार्तिकी गायकवाड झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म

कार्तिकी गायकवाडने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. कार्तिकी गायकवाड आई झाली आहे. 

May 14, 2024, 05:55 PM IST

भव्य रांगोळी, नवऱ्यासोबत ग्रँड एन्ट्री अन्...; कार्तिकी गायकवाडच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ समोर

कार्तिकी गायकवाडने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. 

Mar 29, 2024, 04:32 PM IST

कार्तिकी गायकवाडनं विकत घेतली महागडी कार; किंमत माहितीये का?

Kartiki Gaikwad: कार्तिकी गायकवाड हिनं नवी गाडी खरेदी केली आहे. सध्या तिनं आपल्या या नव्या गाडीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. तुम्ही तिची नवी गाडी पाहिलीत का? 

Oct 26, 2023, 05:36 PM IST

Saregamapa Lil Champs 2021 | मुलीला परीक्षकाच्या खुर्चीवर पाहून कार्तिकीचे बाबा भावुक

घराघरात पोहोचलेल्या गायिका कार्तिकी गायकवाडला परिक्षकाच्या खुर्चीत बसलेलं पाहून तिच्या चाहत्यांना तर आनंद झालाच आहे, पण कार्तिकीचे बाबा गायक कल्याणजी गायकवाड यांनी देखील मुलीच्या यशाचं कौतुक केलंय.

Jun 26, 2021, 09:04 PM IST

कार्तिकी गायकवाडच्या साखरपुड्याचा व्हिडिओ पाहिलात का?

असा पार पडला 'लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडचा साखरपुडा

 

Jul 30, 2020, 01:12 PM IST
Spot Light On Singer Kartiki Gaikwad 05th Apr 2019 PT5M48S

स्पॉट लाईट | कार्तिकी गायकवाडसोबत खास गप्पा

स्पॉट लाईट | कार्तिकी गायकवाडसोबत खास गप्पा
Spot Light On Singer Kartiki Gaikwad 05th Apr 2019

Apr 5, 2019, 04:40 PM IST