kartik aaryan instagram

Bhool Bhulaiyaa 3 Teaser Out: कार्तिक आर्यनचा नवा अवतार, भुलभुलैया 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Bhool Bhulaiyaa 3 : 'भुलभूलैया' या चित्रपटानं आपला एक वेगळा फॅन बेस आणला आहे त्यामुळे या चित्रपटाची लोकप्रिय काही कमी झालेली नाही. 2022 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी (Kartik Aryan in Bhool Bhulaiyaa) यांच्या 'भुलभुलैया 2' नं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. आता 2024 साली प्रदर्शित होणाऱ्या' भुलभुलैया 3' नं चाहत्यांची आतुरता वाढवली आहे. 

Mar 1, 2023, 11:34 PM IST

Guess Who : 'या' फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : 'हा फोटो बॉलिवूड अभिनेत्याचा (Bollywood Actor) आहे. हा या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो आहे. या फोटोत अभिनेता लहानपणी त्याच्या कुत्र्यासोबत फोटोत दिसत आहे. फोटोत हा चिमुकला त्यांच्या घरातल्या पाळीव कुत्र्याकडे लक्ष देत आहे.

Dec 27, 2022, 09:56 PM IST

Kartik Aaryan Big Decision: कार्तिक आर्यनचं यामुळे होतंय कौतुक, धुडकावली करोडो रुपयांची ऑफर

अभिनेता कार्तिक आर्यनने का नाकारली करोडो रुपयांची ऑफर? तुम्हीही कराल कौतुक

Aug 29, 2022, 07:21 PM IST

Video : ए तो बघ कार्तिssssक आर्यन ; बाजूच्या कारमध्ये अभिनेता दिसताच तरुणांनी मारली हाक

पाहता पाहता कार्तिकच्या चाहत्यांचा आकडाही वाढत होता. तरुणींमध्ये तर, त्याचं भलतंच वेड. 

 

May 25, 2022, 12:37 PM IST

पैसा, प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम असतानाही कार्तिक आर्यन हक्काच्या माणसांपासून दुरावला

एक नवोदित अभिनेता म्हणून त्यानं या कलाजगतामध्ये खूप सारे चढ- उतार पाहिले. 

May 6, 2022, 03:06 PM IST