karnatakaelection2018

कर्नाटकमधील सत्तासंघर्ष न्यायालयात, येडियुरप्पांना नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना नोटीस बजावलीय. या नोटीसीवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे लक्ष लागलेय.

May 17, 2018, 01:12 PM IST

काँग्रेस-भाजप सत्ताकारणाची लढाई सोशल मीडियावर

काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ताकारणाची लढाई आता सोशल मीडियावरही तितक्याच ताकदीनं लढायला सुरूवात झालीय. 

May 17, 2018, 01:04 PM IST

भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे - राहुल गांधी

जे काही कर्नाटकमध्ये सुरु आहे. त्यावरुन लोकशाही कुठे शिल्लक राहिली आहे. हा लोकशाहीचा खून आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेय. 

May 17, 2018, 12:11 PM IST

कर्नाटकात राजकीय घडामोडी, काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन

भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले. 

May 17, 2018, 10:24 AM IST

बी एस येडियुरप्पा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचा कौल अखेर भाजपलाच दिल्याने बी एस येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  

May 17, 2018, 09:14 AM IST

येडियुरप्पा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार!

 येडियुरप्पा आज कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. ते तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत.

May 17, 2018, 08:52 AM IST