karisma kapoors weight loss 25 kgs journey

ऋजुता दिवेकरने सांगितला करिश्मा कपूरचा Fitness Mantra, 25 किलो वजन असं केलं कमी

Rujuta Diwekar Health Tips : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर कायम फिटनेसबद्दल बोलत असते. करिनासोबतच करिश्माला देखील तिने दिला फिटनेस मंत्र, भात खाऊनही करिश्माने तब्बल 25 किलो वजन घटवलं आहे. 

 

Feb 22, 2024, 05:38 PM IST