बॉलिवूडचे 8 एक्स, जे आज एकमेकांचे चेहरे देखील पाहत नाहीत
बॉलिवूडचे 8 एक्स, जे आज एकमेकांचे चेहरे देखील पाहत नाहीत
Nov 13, 2024, 05:49 PM ISTAbhishek Bachchan च्या नशीबात हे काय? बायकोसोबत ती आली आणि...
ऐश्वर्या रायसोबत लग्न केल्यानंतर अभिषेक बच्चन सुखी जीवन जगत असेल, पण प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि अभिषेक ज्याच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. अभिषेकचे नाते सर्वप्रथम कपूर कुटुंबाची लाडकी करिश्मा कपूर हिच्यासोबत पक्के झाले होते हे सर्वांनाच माहीत आहे.
Oct 23, 2022, 05:58 PM IST